Jan Dhan Yojanasakal
देश
Jan Dhan Yojana: जनधन योजनेबाबत मोठी अपडेट; केंद्र सरकारने बँक खात्याबाबत घेतला निर्णय
PM Narendra Modi: केंद्रीय वित्तीय सेवा सचिव एम. नागराजू यांनी देशातील बँकांना केवायसी करण्याबाबतचे आदेश दिले आहेत. केवायसीसाठी मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग, एटीएम या सुविधांचा वापर करता येईल. री-केवायसीची प्रक्रिया सुरु करुन खाते अद्ययावत करण्याबाबत वित्तीय सेवा सचिवांनी सांगितलं आहे.
Central Government: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये जनधन योजना राबवली होती. त्यासाठी लाभार्थ्यांचे बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते. कोविडमध्ये जनधन खात्यावर काही विशिष्ट रक्कमदेखील देण्यात आलेली होती. आता मात्र केंद्र सरकारने या योजनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.