PM KISAN 22nd Installment : महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, एका चुकीमुळे थांबला २००० रुपयांचा हप्ता; नेमकं काय घडलं ?

PM Kisan Update : काही रिपोर्टनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात रक्कम जमा होऊ शकते. होळीपूर्वी (मार्चमध्ये) हप्ता जमा होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांनी e-KYC, बँक खाते आणि आधार लिंकिंग अपडेट ठेवणे अत्यावश्यक आहे.
Farmers checking PM-KISAN 22nd installment status online after Aadhaar-bank linking issues affected over 30 lakh beneficiaries across India.

Farmers checking PM-KISAN 22nd installment status online after Aadhaar-bank linking issues affected over 30 lakh beneficiaries across India.

esakal

Updated on

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत देशभरातील लाखो शेतकऱ्यांना २२वा हप्ता (₹२०००) मिळण्यास अडचणी येऊ शकतात. कृषी मंत्रालयाच्या नवीनतम आकडेवारीनुसार, ३० लाखांहून अधिक (सुमारे ३०,१८,३६१) शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केले नव्हते अशांची नावे वगळण्यात आली आहेत.त्यामुळे ज्यांनी बॅंक खाते आधार लिंक केले नसेल त्यांना पुढील हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे किंवा विलंब होऊ शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com