PM Kisan Samman Scheme : किसान सन्मानचे लाभार्थी वाढले; देशात ‘एनडीए’ तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर २५ लाखांची वाढ
Delhi News : शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देणाऱ्या पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ५० लाखांनी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देणाऱ्या पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मागील वर्षाच्या तुलनेत यंदा तब्बल ५० लाखांनी वाढ झाली आहे.