PM Kisan latest update
esakal
PM Kisan eligibility rules for female farmers : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र, ही योजना केवळ पुरुष शेतकऱ्यांसाठीच आहे का, असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो.