
नवी दिल्ली: केंद्र सरकारने नुकतीच पीएम किसान योजनेचा 20 वा हप्ता जारी केली आहे. मात्र, जर तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केली असूनही तुमच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसतील, तर काळजी करू नका. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही या तुमचे पैसे मिळवू शकता.