Rajasthan: अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात राजस्थान देशात अव्वल; प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत तीन हजार मेगावॉट सौरऊर्जा क्षमतानिर्मिती

PM Kusum Yojana: प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत राजस्थानने ३००० मेगावॉट सौरऊर्जा क्षमतेचा टप्पा गाठला. शेतकरी ऊर्जादाते बनत असून राज्य अक्षय ऊर्जेत आघाडीवर आहे.
Rajasthan

Rajasthan

sakal

Updated on

जयपूर : राजस्थानने प्रधानमंत्री कुसुम योजनेत मोठा टप्पा गाठला असून, राज्याने कंपोनंट ‘ए’ आणि ‘सी’ अंतर्गत तीन हजार मेगावॉट सौरऊर्जेचा क्षमतेचा टप्पा गाठला. या कामगिरीमुळे अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात राजस्थान देशात अव्वल ठरले आहे. शिवाय विजेची वाढती मागणी आणि शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मुंबईसारख्या महानगरांसाठीही ही कामगिरी आदर्शवत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com