

PM inaugurates Delhi–Dehradun economic corridor, boosting connectivity and development in Uttarakhand.
esakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या देहराडून येथे २१० किमी लांबीच्या 'दिल्ली–देहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉर'चे लोकार्पण केले आहे. प्रगती, प्रकृती आणि संस्कृती यांचा संगम साधणारी ही भव्य परियोजना उत्तर भारताच्या आर्थिक विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.