PM Modi Independence Day Speech
esakal
PM Modi Independence Day Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना तरुणांच्या भवितव्याला केंद्रस्थानी ठेवत अनेक महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग आणि क्रीडा क्षेत्रातील गुणशोध मोहिमेद्वारे नव्या पिढीला अधिक सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला.