नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

PM Modi calls Nepal PM Balen Shah offers flood relief: सकाळी भोटे कोशी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाल्याने नदीकाठच्या वस्त्या, घरे आणि वाहने वाहून गेली, तसेच अनेक जलविद्युत प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले आहे.
नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
Updated on

उत्तर नेपाळमधील भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या आपत्तीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान मोदींनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com