Delhi High Court: दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय माहिती आयोगाचा (CIC) निर्णय रद्द करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचे तपशील सार्वजनिक करण्याची दिल्ली विद्यापीठाला गरज नसल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोजी हा निर्णय दिला.