
PM Modi
sakal
नवी दिल्ली : ‘‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भर मिशन या दोन योजना देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचे भाग्य बदलण्याचे काम करतील,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या योजनांच्या अनावरणप्रसंगी बोलून दाखवला. या दोन्ही योजनांवर सरकार ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार आहे.