यंदाची दिवाळीही सीमेवरील जवानांसोबत! पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना दिल्या खास शुभेच्छा, पाहा VIDEO

PM Modi Diwali Wishes 2026 : दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवणारा उत्सव असल्याचं त्यांनी आपल्या संदेशातून अधोरेखित केलं.
PM Modi Diwali Wishes 2026

PM Modi Diwali Wishes 2026

esakal

Updated on: 

देशभरात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर व्हिडीओ शेअर करत त्यांनी दिवाळीचं महत्त्व सांगितलं. दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नसून अंधारावर प्रकाशाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय दर्शवणारा उत्सव असल्याचं त्यांनी आपल्या संदेशातून अधोरेखित केलं.

Loading content, please wait...