PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आज करणार जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन, जम्मू-काश्मीर देशाशी रेल्वेने जोडण्याचे स्वप्न पूर्ण

J & K News : शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू ते श्रीनगर हा रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करतील. ते म्हणाले की, ऐतिहासिक आणि अभियांत्रिकी दृष्टिकोनातून दोन मोठे पूल, चिनाब पूल आणि अंजी पूल यांचेही उद्घाटन शुक्रवारी (६ जून) केले जाईल.
PM Narendra Modi inaugurates the iconic Chenab Railway Bridge, the highest in the world, marking a historic milestone in connecting Jammu and Kashmir with the rest of India via rail.
PM Narendra Modi inaugurates the iconic Chenab Railway Bridge, the highest in the world, marking a historic milestone in connecting Jammu and Kashmir with the rest of India via rail.esakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मूमधील कटरा ते श्रीनगर या रेल्वे मार्गाला शुक्रवारी (६ जून २०२५) रोजी हिरवा झेंडा दाखवतील. देशाला काश्मीर खोऱ्याशी जोडण्याचे स्वप्न पूर्ण होईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हे पंतप्रधान मोदींच्या प्रबळ इच्छाशक्तीचे परिणाम असल्याचे म्हटले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com