India Canada Relations : कॅनडात होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदी यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आले. भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव असतानाही हे निमंत्रण देण्यात आले.
नवी दिल्ली : कॅनडाच्या कनानास्किस (अल्बर्टा) येथे १५ ते १७ जून आयोजित करण्यात आलेल्या जी-७ देशांच्या ५१ व्या शिखर परिषदेसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात आले.