

pm narendra modi
esakal
नवी दिल्लीः महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर येथील वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी २ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत वाराणसीतल्या वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालयात दंडक्रम पारायण केलं. ही गोष्ट काशीमध्ये २०० वर्षांमध्ये पहिल्यांदाच घडली आहे. यापूर्वी २०० वर्षांपूर्वी नाशिकमध्ये वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी दंडक्रम पारायण केलं होतं.