PM Modi : शस्त्रसंधीनंतरच्या स्थितीचा मोदींकडून आढावा,संरक्षणमंत्री, सरसेनाध्यक्ष आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची उपस्थिती

Ceasefire Review : पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीनंतर सुरक्षेच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दोन तासांची उच्चस्तरीय बैठक पार पडली.
PM Modi
PM ModiSakal
Updated on

नवी दिल्ली : पाकसोबत झालेल्या शस्त्रसंधीनंतरच्या स्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठकीत घेतला. सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीस संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल, सरसेनाध्यक्ष अनिल चौहान, लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी, हवाईदल प्रमुख ए. पी. सिंह तसेच नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी यांच्यासह वरिष्ठ लष्करी अधिकारी उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com