
PM Narendra Modi
sakal
ऐजॉल (मिझोराम): ‘‘ईशान्येकडील राज्यांना मतपेढीच्या राजकारणाची मोठी किंमत चुकवावी लागली असून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने मागील अकरा वर्षांत केलेल्या प्रयत्नांमुळे हा प्रदेश देशाच्या विकासाचे इंजिन बनला आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.