
नवी दिल्ली : महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तत्त्वांमधून प्रेरणा घेत भारताची प्रगती सर्वांत वंचित घटकांना सशक्त करण्यात रुजलेली असेल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधून केलेल्या भाषणात दिली.