
नवी दिल्ली : भारतीय हवामान खात्याचा दीडशे वर्षांचा प्रवास हा देशाच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वाटचालीचे प्रतीक ठरले आहे, असे गौरवोद्गार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवामान खात्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘मिशन मोसम’चे अनावरण करताना काढले.