Indore Airport:अहिल्यादेवींच्या पदचिन्हांवर मोदींचा प्रवास! इंदूर विमानतळाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, काय म्हणाले ?

PM Modi tribute to Ahilyadevi Holkar: इंदूरच्या लोकमाता अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल-१चे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या हस्ते लोकार्पण; ५० कोटींच्या विस्तारामुळे ताशी ४००, तर वर्षाला १५ लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता
Indore Airport Launched, PM Modi Highlights Ahilyadevi’s Vision

Indore Airport Launched, PM Modi Highlights Ahilyadevi’s Vision

esakal

Updated on: 

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी रविवारी इंदूरच्या 'लोकमाता अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळा'च्या टर्मिनल-१ चे लोकार्पण करून मालवा प्रांताला आधुनिक हवाई सुविधेची मोठी भेट दिली आहे. या कार्यक्रमात इंदूर विमानतळाला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सन्मानाचीही विशेष चर्चा झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com