PM Narendra Modi: संकटात भारताचा मदतीचा हात; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, छत्तीसगडमध्ये विकासकामांना सुरुवात
Brahma Kumaris Raipur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायपूरमध्ये ब्रह्माकुमारींच्या शांती शिखर केंद्राचे उद्घाटन केले. १४२६० कोटींच्या प्रकल्पांचा शुभारंभ करत ‘विकसित भारत’साठी राज्यांच्या प्रगतीचे महत्त्व अधोरेखित केले.