भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

PM Modi calls Gulf leaders after Iran-Israel war : पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ४८ तासांत आखाती देशांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे. यावेळी त्यांनी भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत चर्चा केली.
PM Modi calls Gulf leaders after Iran-Israel war

PM Modi calls Gulf leaders after Iran-Israel war

esakal

Updated on

इराण इस्त्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर मध्य-पूर्वेत तणाव वाढतो आहे. तसेच या भागात अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आता वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे घडामोडींना देखील वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांनी गेल्या ४८ तासांत आखाती देशांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com