Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Modi replies to a witty Diwali request of Mihir Jha: सॅम पित्रोदांना शुभेच्छा दिल्यानंतर मिहिर झा नावाच्या नेटकऱ्यानेही मोदींकडे अशीच मागणी केली; पंतप्रधानांनी त्याला उत्तर दिल्याने ही पोस्ट सोशल मीडियात चर्चेत आली.
Modi replies to a witty Diwali request of Mihir Jha

Modi replies to a witty Diwali request of Mihir Jha

esakal

Updated on: 

New Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर एका नेटकऱ्यानेही मोदींकडे मजेशीर मागणी केली. ‘सॅम पित्रोदांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता, तर आम्हालाही द्या ना मोदीजी!’ अशी त्याची पोस्ट होती. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनीही त्याला उत्तर दिले. त्यामुळे सध्या मिहिर झा नावाचा हा नेटकरी चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...