Delhi News : मोदी-शिंदे भेटीत महाराष्ट्राबाबत चर्चा; गॅस टंचाईचा खोटा प्रचार हाणून पाडण्याचे आवाहन

दिल्लीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान सदिच्छा भेटीवर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
eknath shinde and pm narendra modi

eknath shinde and pm narendra modi

sakal

Updated on: 

नवी दिल्ली - दिल्लीत संसदेच्या अधिवेशनादरम्यान सदिच्छा भेटीवर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तासभर चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदी यांच्याशी महाराष्ट्रातील अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com