Delhi Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदींची शरद पवार गटाच्या आठ खासदारांशी भेट; मतदारसंघ पुनर्रचनेच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ

PM Modi Meets Eight Sharad Pawar Faction MPs Amid Delimitation Talks: मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या आठ खासदारांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक; विकासकामे, दुष्काळ, पाणीपुरवठा आणि स्थानिक प्रश्नांवर थेट चर्चा
Eight Sharad Pawar Faction MPs Meet PM Narendra Modi Delimitation Bill Talks Add Fuel to Political Speculation

Eight Sharad Pawar Faction MPs Meet PM Narendra Modi Delimitation Bill Talks Add Fuel to Political Speculation

sakal

Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचनेबाबतचे विधेयक पुन्हा संसदेत मांडले जाण्याचा कयास वर्तवला जात असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आठ खासदारांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या गेल्या आहेत. या बैठकीत राज्यातील विकासकामांसह अन्य मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com