Narendra Modi on Trump Tariff: लाल किल्ल्यावरून ट्रम्पच्या टॅरिफला पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर... 'मोदी दीवार बनकर खडा है'

PM Narendra Modi Strong Response to Trump Tariffs and Commitment to India Rural Economy | लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्या धोरणांना प्रत्युत्तर देत भारतीय शेतकऱ्यांचे हित जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
Prime Minister Narendra Modi delivering his Independence Day speech from the Red Fort, vowing to defend Indian farmers against tariff challenges.
Prime Minister Narendra Modi delivering his Independence Day speech from the Red Fort, vowing to defend Indian farmers against tariff challenges.esakal
Updated on

भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाला सडेतोड प्रत्युत्तर दिले. “भारताचे शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालक यांच्या हिताविरुद्ध कोणतेही धोरण आले, तर मोदी एक भक्कम भिंत बनून त्याच्या समोर उभा आहे,” असे ठामपणे सांगत त्यांनी भारताच्या हितांचे रक्षण करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com