Prime Minister Narendra Modi
sakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये ऊर्जा सुरक्षा आणि स्वच्छ ऊर्जा क्रांतीवर हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिटमध्ये बोलताना महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, २०१४ पर्यंत देशाची सौर ऊर्जा उत्पादन क्षमता (Solar Energy Generation Capacity) केवळ ३ गिगावॉट होती, जी गेल्या १० वर्षांत वाढून १३० गिगावॉटच्या आसपास पोहोचली आहे.