अटलजी, तुम्ही कायम आमच्यात जिवंत राहाल!

टीम ईसकाळ
Friday, 16 August 2019

'अटलजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे विचार आमच्या कायम जिवंत राहतील. भारताला त्यांनी दिलेले योगदान कायमच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील.' असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा आज प्रथम स्मृतीदिन! पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी दिल्लीतील त्यांच्या 'सदैव अटल' या स्मृतिस्थळी जाऊन अटलजींना श्रद्धांजली वाहिली. 

'अटलजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे विचार आमच्या कायम जिवंत राहतील. भारताला त्यांनी दिलेले योगदान कायमच आमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील.' असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे.

यावेळी मोदींसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व इतर ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra Modi pays tribute to Atal Bihari Vajpayee on his death anniversary