PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून विकासाचा रोडमॅप सादर; '२०४७ मधील उत्तराखंडसाठी आताच तयारी सुरू करा'
Uttarakhand 2047 Roadmap : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ८२६० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण केले. २०४७ पर्यंत उत्तराखंडला ‘जगाची आध्यात्मिक राजधानी’ बनवण्याचा रोडमॅप सादर केला.
उत्तराखंडच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त (२५ वा राज्य स्थापना दिवस) आयोजित मुख्य समारंभात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (१० नोव्हेंबर) डेहराडून येथे पोहोचले.