PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, तारीखही ठरली; कसा असेल अमेरिका दौरा? जाणून घ्या...

Modi-Trump Meeting February 2025 : पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी दौऱ्याची सुरुवात होईल.
Modi-Trump Meeting
Modi-Trump Meeting esakal
Updated on: 

PM Modi's Upcoming US Visit : डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून यादरम्यान ही भेट होणार आहे. दोन्ही देशांच्या संबंधांच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांचा हा अमेरिका दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे.

Loading content, please wait...