
इंफाळ: पंतप्रधान मोदींनी मणिपूरची राजधानी इंफाळ येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना सांगितले की, "नेपाळ हा भारताचा मित्र आहे, एक जवळचा मित्र. आज १४० कोटी भारतीयांच्या वतीने मी सुशीला कार्की यांचं नेपाळच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करतो."