

Solar subsidy scheme UP
sakal
How PM Surya Ghar Yojana benefited 2.75 lakh households in UP: उत्तर प्रदेशच्या ग्रामीण आणि मागासलेल्या भागांमध्ये 'पीएम सूर्य घर योजना' (PM Surya Ghar Yojana) लोकांमध्ये एक नवी आशा घेऊन आली आहे. सौर ऊर्जेवर आधारित ही योजना शेतकरी, लहान व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मोठा आर्थिक लाभ मिळवून देत आहे.