PM Suryaghar : महिन्याला ५-६ हजारांचे वीजबिल? सोलर पॅनेल बसवा; मिळवा ७८ हजारांची सबसिडी, रांचीमध्ये विशेष शिबिरे

वाढत्या वीजबिलामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी रांची शहरात ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ अंतर्गत छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी जनजागृती आणि नोंदणी शिबिरे सुरू करण्यात आली आहेत.
PM Surya Ghar

PM Surya Ghar

sakal

Updated on: 

वाढत्या वीजबिलामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी रांची शहरात ‘पीएम सूर्य घर मोफत वीज योजना’ अंतर्गत छतावर सोलर पॅनेल बसवण्यासाठी जनजागृती आणि नोंदणी शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत घराच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प बसवून वीजखर्चात मोठी बचत करता येते. पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून सोलर क्षमतेनुसार ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com