

A technician installing a PNG gas pipeline connection in a residential kitchen, highlighting the shift from LPG cylinders to a safer and continuous gas supply system.
esakal
24 Hours PNG Approval: देशात सध्या एलपीजी गॅस सिलिंडर्सचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस अभावी लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.काही ठिकाणी गॅस वितरणास विलंब होत आहे, तर इतर ठिकाणी लोकांना अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सरकारने नागरिकांना 'PNG' (पाइप्ड नॅचरल गॅस) कडे वळण्याचे आवाहन केले आहे.