हॉटेलमध्ये चालवलं जायचं सेक्स रॅकेट, ५०० तरुणी, १०० ग्राहक; दलाल २० हजार घेऊन तरुणींना द्यायचे ५ हजार

Gaziabad Sex Racket : गाझियाबादमध्ये छाप्यात पोलिसांनी हॉटेलमधून ११ मुलींची सुटका केली. त्या वेगवेगळ्या राज्यातील असल्याचं समजतं. मॅनेजरच्या फोनमध्ये ५०० पेक्षा जास्त मुलींचे फोटो सापडले आहेत.
Manager Phone Reveals Large Network In Ghaziabad Case

Manager Phone Reveals Large Network In Ghaziabad Case

Esakal

Updated on

गाझियाबादमधील वैशाली इथं बुधवारी एका मोठ्या सेक्स रॅकेटचा खुलासा झाला. महागुन सरोवर पोर्टिगो नावाच्या हॉटेलमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केलीय, तर काही आरोपी फरार आहेत. छाप्यात पोलिसांनी हॉटेलमधून ११ मुलींची सुटका केली. त्या वेगवेगळ्या राज्यातील असल्याचं समजतं. मॅनेजरच्या फोनमध्ये ५०० पेक्षा जास्त मुलींचे फोटो सापडले आहेत. ग्राहकांना व्हॉटसअपवर मुलींचे फोटो आणि दर पाठवून सौदा केला जायचा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com