
पाटणा : उत्तर प्रदेशातील पाटणा येथे भारतरत्न मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गायिका देवी यांना महात्मा गांधी यांचे आवडते ‘‘रघुपती राघव राजा राम,’’ हे भजन गाण्यापासून रोखण्यात आल्याने राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरूवात झाली आहे.