DK Shivakumar Karnataka CM Siddaramaiah
esakal
बंगळूर : मुख्यमंत्रिपद बदलाबाबत योग्यवेळीच उत्तर देईल. त्याचे वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावू नका. थोडा संयम बाळगा. मीच योग्य वेळी बोलणार आहे, असे सांगत कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) यांनी उत्सुकता वाढविली आहे.