Jagannath Rath Yatra : जगन्नाथाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; चेंगराचेंगरीनंतर प्रशासनाची खबरदारी

Jagannath Yatra : पुरीच्या रथयात्रेदरम्यान श्री गुंडीचा मंदिरात चेंगराचेंगरी झाली, मात्र त्यानंतरच्या दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. सुरक्षिततेच्या उपाययोजनांसह देवतांचे विधी सुरळीत पार पडले.
Jagannath Rath Yatra
Jagannath Rath Yatra sakal
Updated on

भुवनेश्‍वर : पुरीतील जगन्नाथाची रथयात्रा श्री गुंडीचा मंदिर येथे पोहचल्यानंतर रविवारी (ता.२९) पहाटे सकाळी चेंगराचेंगरी होऊन तिघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आज दुसऱ्या दिवशी भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान जगन्नाथ यांचे दर्शन घेण्यासाठी आज हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com