Bay of Bengal Cyclone : बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळाचे संकेत; राज्यात पावसाचा अलर्ट, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट

Bay of Bengal Weather Forecast : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Bay of Bengal Cyclone Weather Forecast

Bay of Bengal Cyclone Weather Forecast

esakal

Updated on: 

Maharashtra Weather Update : मागच्या काही दिवसांपासून बंद झालेला पाऊस काही ठिकाणी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, रविवारी (ता. २६) सकाळपर्यंत चक्रीवादळ तयार होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर आज (ता. २५) पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, या जिल्ह्यांना सतर्कतेचा (येलो अलर्ट) इशारा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com