

death news
esakal
Ranchi Train Mystery: प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाचे डिजिटल मीडिया प्रमुख देवपालिक गुप्ता यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटण्याला जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसमधून सोमवारी दुपारी अचानक बेपत्ता झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत त्यांचा मृतदेह रांचीजवळील रेल्वे रुळांशेजारील झुडपांमध्ये सापडला.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: