Prashant Kishor: "माझ्याच पोलीस ठाण्यात मला धमक्या, एकदा वर्दी काढली तर..."; SHO अन् प्रशांत किशोर यांच्यात वाद, व्हिडिओ व्हायरल

Prashant Kishor Heated Exchange With Patna SHO Ahead of Bankipur Bypoll Goes Viral : बांकीपूर पोटनिवडणुकीपूर्वी जक्कनपूर पोलीस ठाण्यात प्रशांत किशोर आणि एसएचओ यांच्यात कार्यकर्त्यांच्या ताब्याच्या मुद्द्यावर जोरदार शाब्दिक वाद झाला; त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
Prashant Kishor

Prashant Kishor Confronts SHO at Patna Police Station, Viral Video Sparks Political Buzz

esakal

Updated on

Viral Video: पाटणा येथील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री जन सूरज पक्षाचे नेते आणि उमेदवार प्रशांत किशोर यांनी जक्कनपूर पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी तीव्र वाद घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये प्रशांत किशोर आणि संबंधित पोलीस ठाण्याचे एसएचओ यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून येते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com