Prashant Kishor Kalyanbigha Entry : कल्याणबिघा येथे प्रवेशापासून; प्रशांत किशोर यांना रोखले
Prashant Kishor Denied Entry in Bihar : प्रशांत किशोर यांना बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील नितीश कुमार यांच्या मूळ गावात प्रवेश नाकारण्यात आला. हस्ताक्षर मोहिमेच्या उद्घाटनापूर्वीच पोलिसांनी त्यांना अडवलं, त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
पटणा : बिहारमध्ये राजकीय ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत असलेले निवडणूक रणनीतीकार आणि ‘जन सुराज’या पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांना आज राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गावात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.