
Prashant Kishor
sakal
पाटणा : ‘‘सहा वर्षांपूर्वी अमेठीत राहुल गांधी यांना जसा पराभवाचा मोठा धक्का बसला होता, तसाच धक्का तेजस्वी यादव यांनाही राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनाही बसणार आहे. राघोपूरमध्ये त्यांचा पराभव निश्चित आहे,’’ असा दावा जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी शनिवारी केला.