
Bihar Elections 2025 Prashant Kishor Steps Back Will Not Contest Focus on 150 Seats Target
Esakal
बिहार निवडणुकी आपण लढणार नाही नसल्याची घोषणा जन सुराज पार्टीचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी केलीय. मी हा निर्णय जनतेच्या हितासाठी आणि मोठ्या उद्देशानं केला आहे. पक्षासाठी मोठं ध्येय निश्चित केलं असून पक्षाला किमान १५० जागा जिंकाव्या लागतील, अन्यथा हा माझा पराभव असेल असंही प्रशांत किशोर म्हणालेत.