प्रतापगड : मेघालयातील राजा रघुवंशी हत्याप्रकरणाने देशभरात खळबळ माजवलेली असतानाच, आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील प्रतापगड (Pratapgarh) जिल्ह्यातील एक नवविवाहित जोडपे हनिमूनसाठी (Honeymoon Couple) सिक्कीमला गेल्यानंतर बेपत्ता झाले आहे.