प्रतापगड (राजस्थान) : जिल्ह्यातील परसोला पोलीस ठाणे क्षेत्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणानं लग्नाचा (Marriage) दबाव टाकल्याच्या रागातून आपल्या प्रेयसीची हत्या केली आणि तिचा मृतदेह घराजवळील जमिनीत पुरला. आरोपी प्रियकर कन्हैया मीना सध्या कुटुंबासह फरार आहे.