Uttar Pradesh

Uttar Pradesh

sakal

Uttar Pradesh: देशाला सर्वाधिक IAS-IPS देणारे यूपीमधले गाव ; काय आहे इथले विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यामागचे सिक्रेट?

Prayagraj Education Hub: प्रयागराज हे केवळ कुंभमेळ्याचे शहर नसून, देशाला सर्वाधिक IAS-IPS अधिकारी देणारे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते. येथील अभ्यासाचे वातावरण, ऐतिहासिक संस्था आणि स्पर्धा परीक्षांची परंपरा विद्यार्थ्यांच्या यशाचा पाया ठरते.
Published on

उत्तर प्रदेशातील प्रयागराज (जुन्या काळातील अलाहाबाद) हे शहर केवळ 'कुंभमेळ्या'साठीच प्रसिद्ध नाही, तर ते 'विद्यार्थ्यांचा गड' आणि 'शिक्षणाची नगरी' म्हणूनही जगभर ओळखले जाते. या शहराने देशाला सर्वाधिक IAS आणि IPS अधिकारी दिले आहेत, म्हणूनच याला स्पर्धा परीक्षांची पंढरी मानले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com