BJP leader killed over extramarital affair : विवाहबाह्य संबंधातून एका डॉक्टरने पत्नीसह भाजप नेत्याची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्येही ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टर आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे. उदय यादव असं आरोपी डॉक्टरचं नाव आहे, तर रणधीर यादव असं मृत्यू झालेल्या भाजपा नेत्याचं नाव आहे.