

rahul gandhi protest
esakal
Richa Parashar Allegations: विरोधी पक्षांच्या सर्वोच्च न्यायालयाकडील मोर्चादरम्यान काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला धक्का दिल्याचा खळबळजनक आरोप गर्भवती महिला पत्रकाराने केला आहे. या आरोपावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय वाद पेटलाय.