

CJJ Suryakant
esakal
सर्वोच्च न्यायालयाने बांगलादेशात हद्दपार करण्यात आलेल्या गर्भवती महिलेला आणि तिच्या आठ वर्षीय मुलाला परत भारतात आणण्याच्या संभाव्यतेवर मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. हे निर्देश सोमवारी CJI सूर्यकांत आणि न्यायाधीश जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने दिले. प्रकरणाची पुढील सुनावणी तीन डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.